
वैभववाडी : वैभववाडी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे व्यापारी व नागरीक झालेत हैराण // रस्ते व गटारांसाठी शहरात केली आहे खोदाई // पावसामुळे सर्वत्र होतोय चिखल // ऐन मे महिन्याच्या हंगामात शहर बनलय चिखलमय // अनेक दुकानासमोर खोदाई केलेली असल्याने ग्राहकांना दुकानात जाण्यासाठी करावी लागतेय कसरत //या प्रकारामुळे ग्राहकांची दुकानाकडे पाठ // ब-याच व्यापाऱ्यांची होतेय आर्थिक कोंडी //