उकडलेल्या सावंतवाडीला पावसाचा गारवा

Edited by: विनायक गावस
Published on: June 10, 2023 11:50 AM
views 238  views

सावंतवाडी : उकडलेल्या सावंतवाडीला पावसाचा गारवा // पावसाच्या आगमनानं नागरिकांचा जीव भांड्यात // मात्र,पहिल्याच पावसात बत्ती गुल्ल // पहिल्याच पावसात बत्ती गुल्ल झाल्यानं नागरिकांचा महावितरणवर रोष // 'मेन लाईन फॉल्टी' असल्याची महावितरणची माहिती //