दोडामार्ग तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर

Edited by:
Published on: August 01, 2024 05:32 AM
views 314  views

दोडामार्ग :  दोडामार्गात सुरु आसलेल्या धुवाधार पावसामुळे अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी एक दिवस दोडामार्ग तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे.