
मोठी बातमी
तुळसमध्ये भाजप ने गड राखला
वेंगुर्ला: तुळस ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या रश्मी रामचंद्र परब विजयी// अपक्ष उमेदवार सुजाता अजित पडवळ यांच्यात पाहायला मिळाली चुरस// उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब यांना धक्का// शिवसेनेच्या दिशा मिलिंद शेटकर यांचा पराभव// तर सदस्य निवडणुकीत भाजपचे ६ सदस्य, शिवसेनेचे ४ व अपक्ष १ विजयी//