रास्त धान्य दुकानांवर प्लास्टिक तांदूळ..? | ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 07, 2023 13:44 PM
views 1345  views

वैभववाडी : तालुक्यातील रास्त धान्य दुकानांवरून होणा-या धान्य वाटपात प्लास्टिक तांदूळ? // कुसूर येथे धक्कादायक प्रकार आलाय उघडकीस //तालुक्यातील अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे आढळलेत तांदूळ //  ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण // महसूल यंत्रणाही अर्लट // तहसीलदार दिप्ती देसाई यांनी संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे दिले आदेश //