
कुडाळ : आमदार वैभव नाईक कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल // महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक कुडाळ पोलीस ठाण्यात // काल रात्री महाविकास आघाडीच्या नगरसेवकांवर करण्यात आले होते गुन्हे दाखल // वैभव नाईक पोलीस निरीक्षक यांना जाब विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात // पोलीस निरीक्षक ऋणाल मुल्ला पोलीस ठाण्यात दाखल // आमच्या कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल // आपण दबावाखाली काम करू नका
: वैभव नाईक // मी फिर्याद बघूनच केलेत गुन्हे दाखल // मी दबावाला घाबरणारी नाही : पोलीस निरीक्षक // वैभव नाईक व महाविकास आघाडी कार्यकर्त्याची पोलीस निरीक्षक यांच्याशी बातचीत सूरू //