
सिंधुदुर्ग : नवी मुंबई वाशी येथील एपीएमसी मार्केटच्या धर्तीवर नांदगाव येथे उभारला जाणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलं बाजार समिती यार्ड // आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती // जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी बैठक पार पडल्यानंतर घेतली पत्रकार परिषद // सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार तसेच मच्छीमारांसाठी उपयुक्त ठरणार हे यार्ड // यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, आदी होते उपस्थित //