
कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा // उपनेते शरद कोळी यांचं भाषण//मी येथे येणार नव्हतो//पण राणेंचा हिशोब चुकता करण्यासाठी यावं लागलं//या हिशोब चुकता करणार//उद्धव ठाकरेंचा नाद नाही करायचा//मस्तीने माजलेल्यांचा माजी उतरवायचा//उद्धव ठाकरेंची रस्ता अडवून दाखवा तिथेच गाडू//हिम्मत असेल तर आडवून दाखवा//कोळींनी दिले आव्हान //