दुर्दैवी | बांधवाडीत वीज वाहीन्या पडून तीन शेळ्या दगावल्या

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 23, 2023 17:26 PM
views 546  views

वैभववाडी:विद्युत प्रवाहित वीज वाहीनी पडून कोकीसरे बांधवाडी येथे तीन शेळ्या दगावल्या.या दुर्घटनेतून नापणेत येथील दत्ताराम कोंडू काळे हा शेतकरी सुदैवाने बचावला.