सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीचा निकाल ९६.०५ टक्के लागला. यात ताटे वेदिका संजय ९८.४० टक्के प्रथम, सावंत यज्ञेश यशवंत ९८ टक्के तर गुडेकर विठ्ठल राजेश ९७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.