...अखेर सत्याचा विजय झाला : CM एकनाथ शिंदे

Edited by: विनायक गावस
Published on: May 11, 2023 14:38 PM
views 97  views

मुंबई : शिंदे-फडणवीस पत्रकार परिषद // कोर्टानं आमच्या सरकारला घटनात्मक ठरवल // लोकशाही व लोकमताचा पूर्णपणे विजय // निकालाबद्दल पूर्णपणे समाधानी // महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरल // अपात्रतेसंदर्भातला अधिकार अध्यक्षांना // निवडणूक अयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत असं कोर्टानं सांगितल // ठाकरेंना मुख्यमंत्री बनवता येणार नसल्याचं कोर्ट म्हणाल // सरकार आधीही कायदेशीर होत, आताही आहे // कोर्टाच्या निकालानंतर ठाकरेंच शंका निरसन झालं असेल // 'माविआ'च्या स्थापनेवेळी नैतिकता कुठे ठेवली होती ? // उद्धव ठाकरेंना सवाल // तुम्ही खुर्चीसाठी विचार सोडला // शिंदेनी विचारासाठी खुर्ची सोडली : DCM देवेंद्र फडणवीस // सुप्रीम कोर्टाचा निकाल लोकशाहीला अपेक्षित // अखेर सत्याचा विजय झाला // बहुमताला लोकशाहीत महत्व // सरकार कायदेशीररीत्या केलं स्थापन // बहुमताच सरकार झालं स्थापन // सुप्रीम कोर्टान त्यावर शिक्कामोर्तब केलं // विरोधकांना कोर्टान चपराक दिली // घटनाबाह्य सरकार म्हणाऱ्याना केलं कालबाह्य // अपात्रतेचा अधिकारी अध्यक्षांकडे // अध्यक्ष मेरीटवर घेतील निर्णय // अल्पमतात सरकार आल्यानं माजी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा // नैतिकता कुणी जपली हे सांगायला नको // बाळासाहेबांचे विचार आम्ही जपले // गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला : CM एकनाथ शिंदे //