मडुरा इथं रेल्वे रूळावर आढळला युवकाचा मृतदेह

Edited by: विनायक गावस
Published on: February 25, 2024 06:00 AM
views 663  views

सावंतवाडी : मडुरा येथे रेल्वे रूळावर आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह // रेल्वे ट्रॅकवर पडला आहे मृतदेह// युवकाचा आहे मृतदेह // युवकाची ओळख पटवण्यासाठी शोधमोहीम सुरू // मडगाव पर्यंतच तिकीट आलं खिशात आढळून// रेल्वे अंगावरून गेल्यानं जागीच गतप्राण//बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला मृतदेह // सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी दिली माहिती//