खळबळ | कारमध्ये मिळाली डेडबॉडी !

Edited by: नितेश लोखंडे
Published on: November 19, 2022 20:10 PM
views 177  views

महाड : मुंबई - गोवा हायवेवर असलेल्या  एका फार्म हाऊसच्या बाजूला एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पनवेल पोलीस घटनास्थळी पोहचले असून गाडीची कसून तपासणी सुरू आहे. डेड व्यक्ती गाडीच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत आढळला असून, मृताच्या नाका तोंडातून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे. आता हा नक्की काय प्रकार आहे,याचा तपास सुरू असून, अगदी महागड्या गाडीत डेड बॉडी सापडल्याने खळबळ माजली आहे.