सावंतवाडी शिसेनेकडून आनंद दिघेंची जयंती साजरी

Edited by: विनायक गावस
Published on: January 28, 2024 13:44 PM
views 106  views

सावंतवाडी : शिवसेना सावंतवाडी तालुका कार्यालयात धर्मवीर शिवसेना नेते कै. आनंद दिघे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई, गजानन नाटेकर, अब्जू सावंत, पप्या सावंत, बापू सावंत, सुभाष गावडे, आबा केसरकर, नंदू गावडे, विजय देसाई, संदेश सोनुर्लेकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.