शिवापूर,महादेवाचे केरवडे ग्रामपंचायत वर भाजपचे सरपंच विजयी

Edited by: भरत केसरकर
Published on: December 20, 2022 12:17 PM
views 445  views

कुडाळ:शिवापूर,महादेवाचे केरवडे ग्रामपंचायत वर भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत. सेनेला धक्का  मिळाला आहे.