कुडाळ:माणगाव मध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माणगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग एक मधून शिवसेनेचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत.सरपंच पदाच्या शिवसेना उमेदवार सौ.मनिषा भोसले यांना ६९ मतांची आघाडी मिळाली आहे.