भाषणाच्या सुरुवातीलाच तेलींचा 'सिक्सर'

राणे, चव्हाणांच कौतुक ; मित्रपक्षातील तत्कालीन पालकमंत्र्यांना टोला
Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 19:44 PM
views 340  views

सावंतवाडी : महाविजय अभियान २०२४ // २ ते १२ एप्रिल असं झालं अभियान // जनतेचा मिळालं उदंड प्रतिसाद // राज्य व केंद्र सरकारचं काम पोहचवल तळागाळापर्यंत // नारायण राणे मुख्यमंत्री असताना आला मोठा निधी // त्यानंतर रविंद्र चव्हाण पालकमंत्री असताना मिळाला भरघोस निधी // मधल्या पालकमंत्र्यांनी केलं नाही काम // शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींची टीका // मागच्या पालकमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला नाही निधी // आपण मात्र सर्वांना देतायत निधी // काहीजणांचे कार्यकर्ते आपणच निधी आणल्याच्या आविर्भावात // भुमिपूजनं करत  फोडतायत नारळ // सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, भाजप राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोंसले, संघटन मंत्री शैलेश दळवी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, अशोक सावंत, रणजीत देसाई, राजन गिरप, प्रमोद कामत, प्रभाकर सावंत, महेश सारंग, संजू परब, संध्या तेरसे, प्रज्ञा ढवण, अजय गोंदावळे, रविंद्र मडगावकर, मोहिनी मडगावकर, बाळु देसाई, चंद्रकांत जाधव, मनोज नाईक आदी उपस्थित //