भाजपात काही मागायच नसतं, उलटा बाण येतो

पक्षाला मोठा करा, पक्ष तुम्हाला मोठा करेल : निलेश राणे
Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 12:39 PM
views 411  views

सावंतवाडी : संजू परब वाढदिवस // राणेंमध्ये केले खुप बदल // संजू परब सगळ्यांनाच वाटतो हवाहवासा// नगराध्यक्ष म्हणून केलं उल्लेखनीय काम // संजूच्या स्वभावात झाला नाही कधी बदल // हाच गुण सर्वाधिक चांगला // सगळी पद ईश्वरकृपेनं मिळो // नाती जपण संजूला येतात // मन कळणारा नेता // पदाच्या मागे जावू नको // पद तुझ्याकडे धावत येईल // उद्या काय मिळेल याची अपेक्षा नको करू // कामाचा पाठलाग करायचा // पक्षाला पर्याय मिळणार नाही असं काम करावं // भाजपात काही मागायच नसतं // उलटा बाण येतो // राजन तेली बोलले त्याचा अर्थ मला कळला // त्या भानगडीत तू पडू नको // काम करत रहा, यश मिळेल // माझा अर्जून झालाय // माझा लक्ष मी केंद्रीत केलाय // भाजपात काय होईल सांगता येत नाही // देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते // पण, एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ // नाही मिळालं म्हणून खचायच नाही // हवेतही जायचं नाही // ९ वर्ष सभागृहात नाही // माझी वेळ मी उभी करेन // पक्षाला मोठा करा, पक्ष तुम्हाला मोठा करेल // माणूस म्हणून संजू जिंकलाय // भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणेंची जोरदार बॅटिंग //