
वैभववाडी : महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारार्थ भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडें वैभववाडीत // विनोद तावडें यांचं भाषण // उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल // उद्धव ठाकरेंनी सन २०१९ हिंदुत्वाशी केली गद्दारी // जनतेला न पटणारे केलं कृत्य // याचा बदला जनता घेणार // या मतदारसंघातील विकास पाहता विजय निश्चित // कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामा लागा // आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरचा पालकमंत्री आणायची वेळ येणार नाही //