कुडाळ मधील 'क' वर्ग पर्यटन स्थळाबाबत आ. निलेश राणेंचा आक्षेप

जिल्हा नियोजन सभा // सर्वात पहिली आ. निलेश राणेंची एंट्री
Edited by:
Published on: April 11, 2025 16:04 PM
views 555  views

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन सभा // कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची व्यासपीठावर सर्वात पहिली एंट्री // पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर, जिल्हा उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी आदींची उपस्थिती // इतिवृत्त आपल्या अभिनंदन ठराव मी मांडला आणि तिथं नारायण राणे यांचं नाव मिनिटं चोख लिहिलं गेलं पाहिजे // आपण संबंधित लोकांना अध्यक्ष म्हणून आदेश द्या, कुडाळ मधील क वर्ग पर्यटन स्थळाचा नाव समाविष्ठ नाही यावरून सभा सुरवातीला आमदार निलेश राणे यांनी घेतला आक्षेप // पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिल्या सुरवातीलाच तशा सूचना //