संविधान अबाधित ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : बशीर मुर्तुझा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 28, 2024 14:09 PM
views 129  views

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचारसभा // बशीर मुर्तुझा यांचं भाषण // ही निवडणूक भारतीयांसाठी महत्त्वाची आहे // संविधान अबाधित ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची // आतापर्यंत या सरकारने खोटं सांगून जनतेला ओरडबून खाल्लं//या सरकारने अन्नधान्यावर कर लावला//सध्या सत्ताधाऱ्यांकडून बनवानवी सुरू आहे // स्वतः च्या मित्रांना यांनी धनवान केले//पक्ष फोडून,इडी,सीयडी लावून संविधान संपविण्याचे काम केले //आता शिवसैनिक यांना धडा शिकवतील //