वैभववाडी : साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक तिरवडे तर्फ खारेपाटण येथे झाला पलटी // आज दुपारी ३च्या दरम्यान झाला अपघात //अपघातात चालक व क्लीनर किरकोळ जखमी // खारेपाटण -गगनबावडा मार्गावरील वाहतूक झाली होती विस्कळित //