सुरुवातीलाच राणे- राऊत भिडले ; DPDC चं महाकव्हरेज

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 04, 2022 11:41 AM
views 581  views

सिंधुदुर्ग : DPDC चं महाकव्हरेज // DPDC च्या बैठकीला झाली सुरुवात // सिंधुदुर्ग : विकासकामाना स्थगिती देण्याच्या विषयावरून राणे - राऊत यांच्यात तु तु मै मै // मागच्या डिपीडीसी मध्ये मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली का ? याबाबत खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला होता प्रश्न // यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभेच्या अजेंड्यावरून सभेला सुरुवात व्हावी // हा आयत्या वेळी विषय येऊदे // नारायण राणे यांनी केली सूचना // माहिती विचारण्याचा मला अधिकार // मी पालकमंत्र्यांना प्रश्न विचारला // पालकमंत्री तुम्ही आहात की राणे ?// खासदार विनायक राऊत यांचा सवाल // सभेच्या सुरुवातीलाच राणे राऊत यांच्यात खडाजंगी //