LIVE UPDATES

करुळ घाटात ट्रक संरक्षण कठड्यावर धडकला

सुदैवाने दरीत कोसळण्यांपासून वाचला
Edited by:
Published on: July 03, 2025 20:08 PM
views 115  views

वैभववाडी : करुळ घाटात चालकाचा ट्रक वरील ताबा सुटून संरक्षण कठड्यावर धडकला. सुदैवाने ट्रक दरीत कोसळण्यापासून बचावला. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडला.अपघातात ट्रक चालकाला ट्रकमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.