
सावंतवाडी : महेंद्र अॅकॅडमीचे संस्थापक महेंद्र पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महेंद्र अॅकॅडमी व युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात रविवारी ४ डिसेंबर सकाळी १० वा. या रक्तदान शिबिरास सुरूवात होणार आहे. (स्थळ - काॅटेज हाॅस्पिटल रक्तपेढी) यावेळी रक्तदात्यांनी उपस्थित राहत रक्तदान करण्याच आवाहन महेंद्र पेडणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे.