....तर निश्चितच विचार करण्याची गरज : पालकमंत्री

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 22, 2023 12:15 PM
views 233  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समिती सभा सुरु // पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरुय बैठक // फ्रेमवर्क फॉर प्रिपरेशन ऑफ डिस्ट्रिक स्ट्रॅटेजिक प्लॅनची मांडणी केली गेली // शिवाजी विद्यापीठानं केला प्लॅन // त्याच प्रेझेंटेशन करण्यात आलं // प्रत्येक विभागवार माहिती // मरीन इंडस्ट्री नाही, मत्स्यउद्योग नाही // रेडी व्यतिरिक्त बंदराचा वापर नाही // कृषी क्षेत्रात खूप मागे // यावर पुनर्विचाराची गरज // पालकमंत्री यांनी हा प्लॅन बघून त्यावर योग्यरित्या काम करण्याची गरज // याच प्रेझेंटेशन मराठीतून करा अशा सूचना // यातील विचार लोकांमध्ये सांगणे गरजेचे // या प्लानची चर्चा लोकांमध्ये झाली पाहिजे // महाराष्ट्राच्या उत्पन्नाट सिंधुदुर्गचा वाटा 0.7 असेल तर ती निश्चितच विचार करण्याची गरज // पालकमंत्री यांची सूचना // यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सीईओ प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आदि उपस्थित //