
वैभववाडी : तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती // संपूर्ण इमारतीत पाणी // गळतीमुळे वीज उपकरणांना येतोय शॉक //गटशिक्षणाधिकारी दालनासह इतर दालनामध्ये प्लॅस्टिक कागद अंथरूण सुरू आहे कारभार // कर्मचारी भीतीच्या छायेखाली करताहेत काम // पंचायत समितीची इमारत असूनही या धोकादायक इमारतीतून सुरू आहे कारभार // प्रशासन का खेळतय कर्मचाऱ्यांच्या जिवाशी ? //