
सावंतवाडी :: अनेक रुग्णांना समाधानकारक व अल्प दरात परवडेल अशा आरोग्य सेवा देणाऱ्या माधवबागच्यावतीने खास थायरॉईड तपासणी व पंचकर्म सुविधा केवळ ९९९/ रुपयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिनांक ९ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सकाळी दहा वाजता ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सदर थायरॉईड तपासणी व पंचकर्म शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
थायरॉईड उपचारांचा फायदा-
या उपचारांनी टीएस ३, टीएस ४, व टीएसएच थायरॉईड हार्मोनचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाते. थायरॉईड ग्रंथींचे सर्व कार्य सुधारते आणि थायरॉईडच्या त्रासाने होणाऱ्या हृदय रोगाची शक्यता कमी होऊन हृदय सशक्त होते. अधिक माहिती व उपचारासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
संपर्क -
कणकवली शाखा - ९३७३१८३८८८,
कुडाळ शाखा- ९०११३२८५८१, सावंतवाडी शाखा - ७७७०२८१८५