स्वातंत्र्यदिनी वैभववाडीत प्रकाश काळे यांचं उपोषण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 15, 2024 06:34 AM
views 129  views

वैभववाडी: अरुणा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम करीत असताना मांगवली घराचं नुकसान //सुरुंग स्फोटात घराचं मोठ नुकसान // घरमालक प्रकाश काळे यांचं उपोषण // तहसील कार्यालयासमोर सुरू आहे उपोषण // गेले सहा महिने शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू // प्रशासनाकडून कोणतीही घेतली दखल // घरमालक श्री.काळे यांनी उपोषणाचा घेतला निर्णय //