आनंदवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात आकर्षक रोषणाई

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 24, 2023 18:30 PM
views 50  views

देवगड : आनंदवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी चे औचित्य साधून मंदिरात व मंदिर परिसरात आकर्षक २००० हजार दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.