नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज..!

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची खास उपस्थिती
Edited by:
Published on: April 19, 2024 06:04 AM
views 122  views

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपा उमेदवार नारायण राणे थोड्याच वेळात करणार उमेदवारी अर्ज दाखल // रत्नागिरीत मोठ शक्तिप्रदर्शन // लोकसभा मतदार संघाचे प्रचार प्रमुख गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आहे उपस्थिती // मारुती मंदिर चौकात कार्यकर्त्यांची गर्दी // उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सजविलेल्या रथावर महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आर. पी. आय. सर्वचच पक्षाचे झेंडे //