उपळेत उपडेवाडीतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 07, 2024 14:20 PM
views 526  views

वैभववाडी : तालुक्यातील उपळे गावातील उपपडेवाडी येथील मतदारांनी मतदानावर घातला बहिष्कार // विकास कामे होत नसल्याने ११४ मतदारांनी नाकारला मतदानाचा अधिकार //