कारिवडे - पेडवेवाडी गावठणवाडी रस्त्याच्या खडीकरण - डांबरीकरणाचं भूमिपूजन

जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांची उपस्थिती
Edited by:
Published on: February 15, 2024 11:58 AM
views 66  views

सावंतवाडी :कारिवडे-पेडवेवाडी गावठणवाडी रस्ता ग्रा.मा.१८६ ०/०० ते २/०० मध्ये खडीकरण, डांबरीकरण  भूमिपूजन  कार्यक्रम भाजपचे  जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते गुरुवारी झाला.

यावेळी कारिवडेच्या सरपंच आरती माळकर, उपसरपंच नितीन गावडे, माजी पं.स. सदस्या प्राजक्ता केळुसकर, माजी सरपंच अपर्णा तळवणेकर, माजी सरपंच तानाजी साईल, ग्रा.पं. सदस्य तुकाराम आमुणेकर, ग्रा.पं.सदस्य   महेश गावकर, ग्रा.पं.सदस्या तन्वी साईल, ग्रा.पं.सदस्या अरुणा सावंत, ग्रा.पं. सदस्या साक्षी परब, ग्रा.पं. सदस्य   भिकाजी कवठणकर, ग्रा.पं.सदस्या भाग्यश्री भारमल, भाजप आंबोली मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर, शक्तीकेंद्र प्रमुख आनंद तळवणेकर, अमर धोंड, बूथ अध्यक्ष उमेश गावकर, प्रशांत राणे, तसेच गावठणवाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.