तेली - उपरकर नसते तर नारायण राणे राजकारणात दिसले नसते

गौरीशंकर खोत : नितेश राणेंना मतदारसंघात पाडायचं
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 29, 2024 08:35 AM
views 467  views

कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा // शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांच भाषण //नितेश राणेंना या मतदारसंघात पाडायचं आहे // आपली लढाई महागाई, दहशतवाद यांच्याविरोधातली // सर्वसामान्याचा मुलगा सभागृहात पाठवायचा असेल तर संदेश पारकर यांना मतदान करायला हवं // राजन तेली व परशुराम उपरकर नसते तर नारायण राणे आज राजकारणात दिसले नसते // त्यांना सत्तेसाठी कायपण चालते // राणें परिवारातील तिघांपैकी दोघांना पाडले आता एकाला पाडायचं आहे //आता मशाल घरापर्यंत पोहचवा //