विरोधात २ होते पण, सोबत 4 परब होते : दीपक केसरकर

Edited by:
Published on: November 20, 2024 21:13 PM
views 381  views

सावंतवाडी : विरोधात 2 परब होते. पण, 4 परब माझ्यासोबत होते. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, मंत्री रविंद्र चव्हाण यांसह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मानले.