लोरे नं. २ इथं रस्त्यावर पडले झाड

वैभववाडी - फोंडा वाहतूक विस्कळित
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 24, 2025 20:49 PM
views 224  views

वैभववाडी : लोरे नं २येथे गडमठ फाट्यानजीक रस्त्यावर झाड पडून वैभववाडी -फोंडा मार्ग ठप्प झाला होता.हा प्रकार आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडला.लोरे येथील गुरुनाथ डोंगरे यांनी हे झाड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.