UPDATE | आंबोली घाटातील दरड हटवली

Edited by: विनायक गावस
Published on: July 22, 2023 12:32 PM
views 336  views

आंबोली : आंबोली घाटातील दरड हटवली. आंबोलीची वाहतूक सुरळीत चालू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून याबाबतची माहिती दिली आहे.