
कणकवली:भिरवंडे -गांधीनगर वरचीवाडी ,होवळेवाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ५० कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या सर्वांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. भिरवंडे- गांधीनगर वरचीवाडी होवळेवाडीत शिवसेनेचा सुपडा साप झाला आहे.
यावेळी प्रदीप सावंत, प्रशांत सावंत,मनोहर सावंत, हेमंत सावंत, प्रमोद सावंत, सुधीर सावंत अमीर सावंत रमाकांत सावंत विष्णू सावंत संतोष सावंत संदीप सावंत शिंदे सावंत नरेंद्र सावंत आनंद सावंत आदित्य सावंत साहिल सावंत सदानंद सावंत अनिकेत सावंत संजय सावंत संतोष दिगंबर सावंत सुधीर सावंत विलास सावंत विलास हरिश्चंद्र सावंत, हर्षद सावंत प्रथमेश राजा सावंत श्यामसुंदर सावंत साक्षी संदीप सावंत , सुचिता धोंडी सावंत, सुनिता सिताराम सावंत, सुगंधा सावन अनिता आनंद सावंत, सानिका संतोष सावंत शोभा रमेश साटम रेशमा रमेश सावंत स्मिता राणे संपदा साटम वनिता सावंत दीपा सावंत सावंत मंजुषा बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला