वैभववाडीत अवकाळी पावसाने झोडपले !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 02, 2025 20:10 PM
views 136  views

वैभववाडी : तालुक्यात वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात // तालुक्यातील वीज पुरवठा खंडित //पावसामुळे वातावरणात आला गारवा // आंबा काजू बागायतदार चिंतेत //