
वैभववाडी: तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी पगाराविना//सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या काही महिन्यांपासून झाले नाहीत पगार//आरोग्य विभागास हीत महत्त्वाच्या खात्यांमधील अनेक कर्मचारी पगाराविना//ऐन पावसाळी हंगामात आरोग्य कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने आरोग्य सेवेवर होऊ शकतो परिणाम//