कोकसरे येथे वीज वाहिन्यांवर पडले झाड | विद्युत खांब कोसळला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 23, 2024 13:40 PM
views 106  views

वैभववाडी : कोकीसरे माधवराव पवार विद्यालयाच्या नजीक असलेल्या विद्युत वाहिन्यांवर कोसळले झाड // वाजेचा खांब कोसळून वाहीन्याही तुटल्या // परीसरातील विद्युत पुरवठा खंडित //