संतोष चव्हाण यांनी मुदस्सर शिरगावकर यांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा !

हिंदू मुस्लिम ऐक्य हे असेच समाजामध्ये रुजत राहावे, अशा दिल्या सदिच्छा !
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 22, 2023 15:52 PM
views 226  views

कणकवली : संतोष चव्हाण यांनी एम्पायर ग्रुपचे सर्वेसर्वा मुदस्सर शिरगावकर यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुस्लिम धर्मीयांमध्ये रमजान ईद  हा सण अत्यंत पवित्र सण मानला जातो.  मोहम्मद पैगंबर यांनी  शांततेचा व समानतेचा संदेश समाजामध्ये जागृत ठेवण्याचे काम केले. त्याच अनुषंगाने सध्या हिंदू मुस्लिम ऐक्य हे असेच समाजामध्ये रुजत राहावे या हेतूने रमजान ईद निमित्त आज संतोष चव्हाण यांनी एम्पायर ग्रुपचे मालक मुदस्सर शिरगावकर यांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.