
मुंबई : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे.याकरिता भाजपच्या मंत्र्यांची यादी तयार झाली आहे.आज सायंकाळपर्यंत मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.याकरिता भाजपच्या पुढील आमदारांची वर्णी लागली आहे.तसे फोन संबंधित आमदारांना पक्ष कार्यालयातून गेले आहेत. फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कोण असणार भाजपचे मंत्री त्यांची ही नावे आहेत
भाजपच्या मंत्रिपदाची यादी.
नितेश राणे
चंद्रशेखर बावनकुळे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
पंकजा मुंडे
जयकुमार रावल
राधाकृष्ष विखे-पाटील
गणेश नाईक
पंकज भोयर
मेघना बोर्डिकर
माधुरी मिसाळ
अतुल सावे
आकाश फुंडकर
अशोक उईके
आशिष शेलार
मंगलप्रभात लोढा
जयकुमार गोरे
संजय सावकारे