आम्हा कुटुंबांसाठी हा क्षण समाधानाचा : निलेश राणे

Edited by:
Published on: December 23, 2024 12:22 PM
views 214  views

कणकवली : मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत नागरी सत्कार // आमदार निलेश राणे यांच भाषण // आज आमच्या राणे कुटुंबीयांसाठी आनंदाचा दिवस // नितेश राणेंना मंत्री मिळालं // आज जे स्वागत झाले असं इतिहासात कोणाचं झाले नाही // आम्हा कुटुंबांसाठी हा क्षण समाधानाचा // राणे कुटुंबीय ३९ वर्षे जनतेच्या सेवेत // हे जनतेच्या प्रेमामुळेच // नितेश राणे यांनी जो विषय घेतला तो मार्गी लावला // या मतदारसंघाला नितेश राणे सारखा आमदार मिळाला हे येथील जनतेच भाग्य // हिंदूत्वासाठी लढा निर्माण केला // यासाठी जिद्द लागते // ती नितेश राणेंकडे आहे // नितेश राणे राजकारणी नाही // सकारात्मक बदलामुळे हे नेतृत्व घडलं // नितेश राणेंना आम्हाला मोठ्या पदावर बघायचं आहे // निलेश राणे यांच भावनिक भाषण //