
मुंबई : कुडाळ, मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज वाढदिवसानिमित्त विधान भवन येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.