माजी सैनिक निलेश सावंत यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

मतदार राजा आपल्या पाठीशी : सावंत
Edited by:
Published on: December 18, 2022 13:51 PM
views 198  views

बांदा : बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ चे अपक्ष उमेदवार माजी सैनिक निलेश सावंत यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मतदार राजा आपल्या पाठीशी असून आपला विजय निश्चित असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.