अखेर जिल्हा नियोजन सभेला केसरकरांची उपस्थिती

Edited by:
Published on: February 03, 2025 13:58 PM
views 369  views

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन सभेला अखेर दीपक केसरकर यांची उपस्थिती // आमदार निलेश राणे यांनी दिली खासदार नारायण राणे यांच्या बाजूची खुर्ची // राणेंनी केला माजी पालकमंत्री असा उल्लेख //