थोड्याचं वेळात उद्धव ठाकरेंचं होणार आगमन

Edited by:
Published on: November 13, 2024 12:39 PM
views 100  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभेचे महविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी गांधी चौक येथे सभेला सुरुवात// थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होणार सभास्थळी उपस्थित// शिंदे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या होम पिच वर उद्धव ठाकरे करणार फटकेबाजी // काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष// व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विधानसभाप्रमुख रूपेश राऊळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, साक्षी वंजारी, रेवती राणे, यशवंत परब, दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, जान्हवी सावंत, जयेंद्र परुळेकर यांच्यासाहित महाविकास आघाडीचे विविध मान्यवर उपस्थित //