
मालवण : राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पहायला मिळाले. यावेळी दोन्ही गटांकडून घोषणाबाजी सुरु होती. दरम्यान, नारायण सुद्धा यावेळी आक्रमक झालेले पहायला मिळाले. दरम्यान, याठिकाणी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी राणेंसोबत बोलून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.