पुष्पलता नाईक यांचं निधन !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 31, 2024 12:48 PM
views 379  views

सावंतवाडी  :  पाडलोस केणीवाडा येथील पुष्पलता लवू नाईक ( वय 75) यांचे मंगळवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, दीर, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन तथा पत्रकार विश्वनाथ नाईक यांच्या त्या काकी होत.